Jump to content

मेहराब होसेन (क्रिकेट खेळाडू)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेहराब हुसेन
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
मेहरब हुसेन
जन्म २२ सप्टेंबर, १९७८ (1978-09-22) (वय: ४६)
ढाका, बांगलादेश
टोपणनाव ओप्पी
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
कसोटी पदार्पण (कॅप ) १० नोव्हेंबर २००० वि भारत
शेवटची कसोटी १ मे २००३ वि दक्षिण आफ्रिका
एकदिवसीय पदार्पण (कॅप ४२) १४ मे १९९८ वि भारत
शेवटचा एकदिवसीय १७ एप्रिल २००३ वि दक्षिण आफ्रिका
एकदिवसीय शर्ट क्र. (पूर्वी ५)
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२००१/०२–आतापर्यंत ढाका विभाग
२०००/०१ ढाका मेट्रोपोलिस
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा कसोटी वनडे प्रथम श्रेणी लिस्ट अ
सामने १८ ५८ ६९
धावा २४१ ४४९ २,८०५ १,५८३
फलंदाजीची सरासरी १३.३८ २४.४९ २८.९१ २४.७३
शतके/अर्धशतके ०/१ १/२ ५/१३ २/८
सर्वोच्च धावसंख्या ७१ १०१ १६९ १५५*
चेंडू १२ ३० १,१२१ ७२१
बळी १९ २१
गोलंदाजीची सरासरी ३२.६३ २५.३८
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी २/६ ५/१९
झेल/यष्टीचीत ६/– ६/– ३८/– २२/–
स्त्रोत: क्रिकइन्फो.कॉम, १४ फेब्रुवारी २००९

मेहराब हुसेन (जन्म २२ सप्टेंबर १९७८) हा एक बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे जो १९९८ ते २००३ पर्यंत ९ कसोटी सामने आणि १८ एकदिवसीय सामने खेळला.

संदर्भ

[संपादन]