मेसेन्टरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मेसेन्टरी हा मानवी शरीराच्या उदर पोकळीच्या आतील बाजूस असलेला अवयव आहे. याचा शोध २०१६मध्ये लागला. या शोधाने ज्ञात मानवी अवयवांची संख्या ७९ इतकी झाली आहे. हा शोधनिबंध वैद्यकीयशास्त्राच्या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. हा अवयव पोट आणि पचनसंस्थेशी निगडित आहे.