मेलुरी जिल्हा
Appearance
मेलुरी जिल्हा
| स्थापना | २ नोव्हेंबर 2024 |
|---|---|
| देश | भारत |
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | नागालँड |
| भौगोलिक गुणक | २५°४१′०″N ९४°३७′३९″E |

मेलुरी जिल्हा हा भारताच्या नागालँड राज्यातील एक जिल्हा आहे. २ नोव्हेंबर २०२४ रोजी याला १७ वा जिल्हा म्हणून अधिसूचित करण्यात आले.[१][२]
संदर्भ
[संपादन]- ↑ "CHIEF MINISTER NEIPHIU RIO INAUGURATES MELURI AS THE 17TH DISTRICT". IPR. Department of Information and Public Relations. 27 March 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Meluri is the 17th district of Nagaland » MokokchungTimes.com". mokokchungtimes.com (इंग्रजी भाषेत). 2024-10-31. 2024-11-01 रोजी पाहिले.