Jump to content

मेरी वॉल्ड्रोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मेरी वॉल्ड्रॉन या पानावरून पुनर्निर्देशित)

मेरी व्हेरॉनिका वॉल्ड्रोन (५ मे, इ.स. १९८४:डब्लिन, आयर्लंड - ) ही आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. वॉल्ड्रोन आयर्लंडकडून फुटबॉलही खेळते.