मेरी आवाज सुनो
Appearance
1981 film by Rajendra Singh Babu | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | चलचित्र | ||
|---|---|---|---|
| मूळ देश | |||
| संगीतकार | |||
| पटकथा | |||
| दिग्दर्शक |
| ||
| प्रमुख कलाकार | |||
| प्रकाशन तारीख |
| ||
| |||
मेरी आवाज सुनो हा १९८१ चा भारतीय हिंदी भाषेतील अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे, जो एस.व्ही. राजेंद्र सिंग बाबू दिग्दर्शित आहे आणि जी. हनुमंत राव यांनी पद्मालय स्टुडिओद्वारे निर्मित केला आहे आणि कृष्णा यांनी सादर केला आहे. यात जितेंद्र, हेमा मालिनी आणि परवीन बाबींच्या भूमिका आहेत. ह्या साठी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिले आहे. हा चित्रपट कन्नड चित्रपट अन्था (१९८१) चा रिमेक आहे.[१][२] चित्रपटातील संवादासाठी कादर खान यांना फिल्मफेर सर्वोत्तम संवाद पुरस्कार मिळाला.
संदर्भ
[संपादन]- ^ Sharma, Devesh (7 April 2020). "Filmfare Recommends: Top Films of Jeetendra Where He Played a Double Role". Filmfare. 15 April 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 August 2023 रोजी पाहिले.
- ^ Singh, Chander Uday (31 January 1982). "Film review: Meri Aawaz Suno, starring Jeetendra, Hema Malini, Parveen Babi". India Today. New Delhi: Living Media India Limited. 11 August 2023 रोजी पाहिले.