Jump to content

मेरा साया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
میرا سایہ (ur); Mera Saaya (id); মেরা সায়া (bn); మేర సాయ (te); ಮೇರ ಸಾಯ (kn); मेरा साया (hi); Mera Saaya (cy); ମେରା ସାୟା (or); Mera Saaya (en); سایه من (fa); मेरा साया (mr); मेरा साया (new) film del 1966 diretto da Raj Khosla (it); হিন্দি ভাষার চলচ্চিত্র (bn); film indien (fr); હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર (gu); film India oleh Raj Khosla (id); film uit 1966 van Raj Khosla (nl); हिन्दी भाषा में प्रदर्शित चलवित्र (hi); Film von Raj Khosla (1966) (de); ୧୯୬୬ର ହିନ୍ଦୀ କଥାଚିତ୍ର (or); 1966 Hindi film directed by Raj Khosla (en); ffilm llys barn gan Raj Khosla a gyhoeddwyd yn 1966 (cy); 1966 Hindi film directed by Raj Khosla (en)
मेरा साया 
1966 Hindi film directed by Raj Khosla
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
गट-प्रकार
  • न्यायालयीन खटल्यावर आधारित चित्रपट
मूळ देश
संगीतकार
निर्माता
  • Premji
वितरण
  • video on demand
दिग्दर्शक
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. १९६६
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

मेरा साया हा १९६६ चा राज खोसला दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील थरार चित्रपट आहे. संगीत मदन मोहन यांचे आहे आणि गीते राजा मेहदी अली खान यांचे आहेत. या चित्रपटात सुनील दत्त आणि साधना यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट खोसला-साधना भागीदारीच्या सस्पेन्स-थ्रिलर त्रिकूटातील दुसरा आहे, इतर दोन चित्रपट म्हणजे वो कौन थी? (१९६४) आणि अनिता (१९६७).[] हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला.[] हा १९६४ च्या मराठी चित्रपट पाठलाग चा रिमेक आहे.[]

मनोहर आंबेरकर यांना फिल्मफेर सर्वोत्कृष्ट ध्वनी पुरस्कार मिळाला.

संगीत

[संपादन]
# गीत गायक कालावधी
" झुमका गिरा रे " आशा भोसले ०३:२९
"आप के पहलू में" मोहम्मद रफी ०३:३२
"मेरा साया साथ" लता मंगेशकर ०६:०२
"नैनों में बदरा छाए" ०३:३४
"नैनों वाली ने" ०२:५६
"मेरा साया साथ - २" ०४:२१

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "रीडिफ.कॉम, Movies: Classics Revisited: Mera Saaya" Check |url= value (सहाय्य). रीडिफ.कॉम. 31 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 October 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Worth Their Weight in Gold!". boxofficeindia.co.in. 15 September 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 November 2015 रोजी पाहिले.
  3. ^ Rajadhyaksha, Ashish; Willemen, Paul (1998). Encyclopaedia of Indian Cinema. British Film Institute and ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस. pp. 381–382. ISBN 0-19-563579-5.