मेयर राधाकृष्णन मैदान, चेन्नई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मेयर राधाकृष्णन मैदान हे भारताच्या चेन्नई शहरातील हॉकी मैदान आहे. या मैदानाला एम. राधाकृष्णन पिल्लै यांचे नाव दिलेले आह. या मैदानावर १९९६ आणि २००५च्या चॅंपियन्स चषक स्पर्धा खेळल्या गेल्या. चेन्नई हॉकी असोसिएशनचे विभागीय सामने या मैदानावर खेळले जातात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.