मेग व्हिटमन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेग व्हिटमन

मेग व्हिटमन ही अमेरिकन उद्योगपती आहे. ही ईबे कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.