Jump to content

मॅसेच्युसेट्स बे ट्रान्सपोर्टेशन ऑथोरिटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मॅसेच्युसेट्स बे ट्रान्सपोर्टेशन ऑथोरिटी मॅसेच्युसेट्समधील वाहतूक कंपनी आहे.[] एम.बी.टी.ए. किंवा नुसतेच द टी या नावांनीही ओळखली जाणारी ही संस्था बॉस्टन महानगर व आसपासच्या प्रदेशात बस, सबवे, कम्युटर रेल्वे आणि फेरी सेवा चालवते.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "www.mass.gov". 2009-12-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-09-21 रोजी पाहिले.