Jump to content

मॅक्वेरी बेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॅक्वेरी बेट
बेट
मूळ लेबलMacquarie Island संपादन
याचे नावाने नामकरणलॅकलान मॅक्वेरी संपादन
खंडअंटार्क्टिका संपादन
देशऑस्ट्रेलिया संपादन
प्रमाणवेळयूटीसी+१०:०० संपादन
पाणीसाठ्याजवळप्रशांत महासागर संपादन
भौगोलिक गुणक५४°३७′४८″S १५८°५१′३६″E संपादन
सर्वोच्च बिंदूमाउंट हॅमिल्टन (मॅक्वेरी) संपादन
अनावरक (डिस्कव्हरर) किंवा शोधकफ्रेडरिक हॅसेलबोरो संपादन
Time of discovery or invention1810 संपादन
वारसा अभिधानजागतिक वारसा स्थान, listed on the Australian National Heritage List संपादन
World Heritage criteria(vii), (viii) संपादन
Category for maps or plansCategory:Maps of Macquarie Island संपादन
Map

मॅक्वेरी बेट हे नैऋत्य प्रशांत महासागरातील एक उपअंटार्क्टिक बेट आहे. हे न्यू झीलंड पासून अंटार्क्टिकाच्या साधारण मध्यात आहे. [] १८८० पासून ते ऑस्ट्रेलियातील टास्मानियाचा एक भाग आहे. १९७८ मध्ये या बेटाला टास्मानियन राज्य राखीव प्रदेश जाहीर केले गेले आणि १९९७ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंदवले गेले.

शाही पेंग्विनांचा थवा.

मॅक्वेरी बेट हे ऑस्ट्रेलियन प्लेट आणि पॅसिफिक प्लेट यांच्या सीमारेषेवर आहे आणि त्यामुळे तयार झालेल्या समुद्राखालील पर्वतरांगेचा पाण्याच्या वरचा भाग आहे.

या बेटावर त्यांच्या वार्षिक घरट्याच्या हंगामात जगातील सगळे शाही पेंग्विन येथे येतात. याशिवाय येथे अनेक प्रकारची जैवविविधता आढळते.

पेंग्विन आणि द ग्रॅटिट्यूडच्या अवशेषांचे अवशेष, नगेट्स बीच, मॅक्वेरी आयलंड, १९११, फ्रँक हर्ले
बेटावरील कडे

हवामान

[संपादन]
Macquarie Island (1991–2020, extremes 1948–2025); 6 m AMSL; 54.50° S, 158.94° E साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 13.6
(56.5)
17.0
(62.6)
12.6
(54.7)
12.2
(54)
10.0
(50)
10.6
(51.1)
8.3
(46.9)
8.5
(47.3)
9.5
(49.1)
10.3
(50.5)
11.6
(52.9)
14.4
(57.9)
17
(62.6)
सरासरी कमाल °से (°फॅ) 8.9
(48)
8.8
(47.8)
8.2
(46.8)
7.2
(45)
6.1
(43)
5.2
(41.4)
4.9
(40.8)
5.1
(41.2)
5.4
(41.7)
6.0
(42.8)
6.8
(44.2)
8.2
(46.8)
6.73
(44.13)
दैनंदिन °से (°फॅ) 7.1
(44.8)
7.1
(44.8)
6.6
(43.9)
5.7
(42.3)
4.4
(39.9)
3.5
(38.3)
3.3
(37.9)
3.4
(38.1)
3.6
(38.5)
4.1
(39.4)
4.9
(40.8)
6.4
(43.5)
5.01
(41.02)
सरासरी किमान °से (°फॅ) 5.3
(41.5)
5.4
(41.7)
4.9
(40.8)
4.1
(39.4)
2.7
(36.9)
1.7
(35.1)
1.6
(34.9)
1.6
(34.9)
1.8
(35.2)
2.1
(35.8)
2.9
(37.2)
4.5
(40.1)
3.22
(37.79)
विक्रमी किमान °से (°फॅ) 0.6
(33.1)
−0.6
(30.9)
−2.3
(27.9)
−4.5
(23.9)
−6.8
(19.8)
−7.0
(19.4)
−9.4
(15.1)
−8.9
(16)
−8.7
(16.3)
−6.0
(21.2)
−3.9
(25)
−1.7
(28.9)
−9.4
(15.1)
सरासरी पर्जन्य मिमी (इंच) 94.9
(3.736)
89.4
(3.52)
109.0
(4.291)
95.8
(3.772)
100.2
(3.945)
84.2
(3.315)
83.9
(3.303)
90.9
(3.579)
79.4
(3.126)
86.8
(3.417)
81.1
(3.193)
89.7
(3.531)
१,०८५.३
(४२.७२८)
सरासरी पर्जन्य दिवस 25.6 24.4 28.0 27.9 28.7 27.7 28.0 28.2 27.0 27.9 26.3 26.3 326
सरासरी दुपारची सापेक्ष आर्द्रता (%) 83 84 84 86 86 85 87 85 84 81 82 82 84.1
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 127.1 107.4 89.9 57.0 34.1 21.0 21.7 46.5 75.0 105.4 114.0 114.7 913.8
स्रोत: Bureau of Meteorology[]

गॅलरी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "Macquarie Island Station". Australian Antarctic Division. 24 July 2010 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 July 2013 रोजी पाहिले.
  2. "हवामान माहिती (स्थलक्रमांक: ३००००४)". ब्युरो ऑफ मीटियोरोलॉजी (ऑस्ट्रेलिया). २००५-०६-२७ रोजी पाहिले.