मोहम्मद उस्मान
Appearance
(मुहम्मद उस्मान या पानावरून पुनर्निर्देशित)
मोहम्मद उस्मान (१३ ऑक्टोबर, १९८५:लाहोर, पाकिस्तान - ) हा संयुक्त अरब अमिरातीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी करतो.