Jump to content

अली खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुहम्मद अहसान अली खान या पानावरून पुनर्निर्देशित)

मुहम्मद अहसान अली खान (१३ डिसेंबर, १९९०:अटक, पाकिस्तान - हयात) हा Flag of the United States अमेरिकाच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हातानाे जलद-मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Ali Khan - meet the American international playing in the IPL". BBC Sport. October 12, 2020 रोजी पाहिले.