मुसळ पर्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुसळ पर्व महाभारताच्या १८पैकी १६वे पर्व आहे. यात उपपर्वे नसून ८ अध्याय आहेत.