मुलापल्ली रामचंद्रन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मुलापल्ली रामचंद्रन (नोव्हेंबर ७, इ.स. १९४४- हयात) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. १९८४, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील कन्नूर लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील वडकारा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.