मुरादाबाद विभाग
Appearance
मुरादाबाद विभाग
| देश | भारत |
|---|---|
| राजधानी | मोरादाबाद |
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | उत्तर प्रदेश |
| भौगोलिक गुणक | २८°५०′२४″N ७८°४५′३६″E |
| Contains the administrative territorial entity | संभल जिल्हा, बिजनोर जिल्हा, मोरादाबाद जिल्हा, रामपूर जिल्हा, अमरोहा जिल्हा |

मुरादाबाद विभाग हे उत्तर भारतातील उत्तर प्रदेश राज्याच्या १८ प्रशासकीय भौगोलिक विभागांपैकी एक आहे. मुरादाबाद शहर हे या विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे.[१] रेल्वेचा सुद्धा मुरादाबाद विभाग आहे, जो उत्तर रेल्वेचा भाग आहे.[२][३]
मुरादाबाद विभाग हा रोहेलखंड प्रदेशाचा एक भाग आहे. या विभागात पाच जिल्ह्यांचा समावेश आहे:
संदर्भ
[संपादन]- ↑ ChiniMandi (2026-04-11). "Uttar Pradesh: Sugar mills from Moradabad division close crushing operations". ChiniMandi (इंग्रजी भाषेत). 2026-05-02 रोजी पाहिले.
- ↑ Times, The Impressive (2024-04-20). "Elaborate arrangements by Moradabad Division during Summer Rush-2024". The Impressive Times (इंग्रजी भाषेत). 2026-05-02 रोजी पाहिले.
- ↑ "Minister Of Railways Visits Dhampur Railway Station Of Moradabad Division In Northern Railway". Asian Mail (इंग्रजी भाषेत). 2022-08-24. 2026-05-02 रोजी पाहिले.