मुक्त बाजार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुक्त बाजार म्हणजे बाजाराची अशी व्यवस्था ज्यामध्ये वस्तूंच्या आणि सेवांच्या किंमती विक्रेते आणि ग्राहक ह्यांच्यातील संमतीने मुक्तपणे ठरवल्या जातात व शासन, किंमत ठरवणारी एकाधिकारशाही किंवा इतर कोणत्याही अधिकाराचा पुरवठा आणि मागणीच्या नियमांमध्ये आणि जोरांमध्ये हस्तक्षेप नसतो.