मुक्त अवतरणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

माय मराठी साय मराठी

मन मराठी मान मराठी रान मराठी गाण मराठी ताल मराठी नाळ मराठी नाक मराठी धाक मराठी

धन मराठी वाण मराठी ऐक्य मराठी सौख्क मराठी विचार मराठी आचार मराठी ध्येर्य मराठी शौर्य मराठी


विश्वास मराठी श्वास मराठी छंद मराठी गंध मराठी कर्म मराठी मर्म मराठी बधंन मराठी वदंन मराठी


संगम मराठी मथंन मराठी प्रेम मराठी नम्र मराठी पर्व मराठी सर्व मराठी माय मराठी साय मराठी


व्याकरनातल्या काही चुका असतील माफ करा आणि आवडल्यास कौतूक जरूर करा- माझच सादरीकरण मराठी राजभाषा दिना निमित्त