Jump to content

मुक्कोकिलन अडिगल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महाराणी मुक्कोकिलन अडिगल
सम्राज्ञी
महाराणी
चोळ साम्राज्य
अधिकारकाळ इ.स. १०१४इ.स. १०४४
अधिकारारोहण सम्राज्ञी पदाभिषेक
राज्याभिषेक इ.स. १०१४
राज्यव्याप्ती भारत ध्वज भारत


श्रीलंका ध्वज श्रीलंका
बांगलादेश ध्वज बांग्लादेश
म्यानमार ध्वज बर्मा
थायलंड ध्वज थायलंड
मलेशिया ध्वज मलेशिया
कंबोडिया ध्वज कंबोडिया
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
सिंगापूर ध्वज सिंगापूर
Flag of the Maldives मालदीव

राजधानी तंजावर
गंगाईकोंड चोळपुरम
पूर्ण नाव मुक्कोकिलन अडिगल
पूर्वाधिकारी थिरीपुवना महादेवियार
उत्तराधिकारी त्रैलोक्यमहादेवी
पती पहिला राजेंद्र चोळ
संतती पहिला राजाधिराज चोळ
दुसरा राजेंद्र चोळ
वीरराजेंद्र चोळ
राजघराणे चोळ साम्राज्य
धर्म हिंदू धर्म

महाराणी मुक्कोकिलन अडिगल ह्या चोळ साम्राज्याच्या सम्राज्ञी होत्या. चोळ सम्राट पहिला राजेंद्र चोळ याच्या प्रमुख पत्नी होत्या. पहिला राजाधिराज चोळ, दुसरा राजेंद्र चोळ आणि वीरराजेंद्र चोळ या चोळ सम्राटांच्या त्या आई होत्या.