मुकेश ऋषी
Appearance
Indian actor | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| स्थानिक भाषेतील नाव | Mukesh Rishi | ||
|---|---|---|---|
| जन्म तारीख | एप्रिल १९, इ.स. १९५६ जम्मू | ||
| कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
| नागरिकत्व | |||
| व्यवसाय |
| ||
| |||
मुकेश ऋषी (जन्म: १९ एप्रिल १९५६) हा एक भारतीय अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे जो प्रामुख्याने हिंदी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम करतो. त्याने मल्याळम, कन्नड, पंजाबी, मराठी आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे.[१] त्याला १९९३ मध्ये गर्दिश या चित्रपटातून हिंदीमध्ये पहिले काम मिळाले आणि तेव्हापासून त्याने स्वतःला एक उल्लेखनीय सहाय्यक अभिनेता म्हणून, सामान्यतः खलनायक म्हणून स्थापित केले आहे.[२]
पुरस्कार नामांकने
[संपादन]- २०००: नामांकन : सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी फिल्मफेर पुरस्कार - सरफरोश
- २००३: नामांकन : सर्वोत्कृष्ट खलनायकासाठी फिल्मफेर पुरस्कार - तेलुगू - इंद्रा
- २००४: नामांकन : सर्वोत्कृष्ट खलनायकासाठी फिल्मफेर पुरस्कार - तेलुगू - सीताय्या
संदर्भ
[संपादन]- ^ "Mukesh Rishi: I am just a common man working for my 'rozi-roti'". National Herald (इंग्रजी भाषेत). 6 April 2020. 25 June 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 May 2020 रोजी पाहिले.
- ^ Kumar, Anuj (10 October 2016). "Once a villain…". The Hindu. 15 May 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 May 2022 रोजी पाहिले.