मुकुल बॅनर्जी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मुकुल बॅनर्जी (जन्म: डिसेंबर ७,इ.स. १९२५) या भारत देशातील राजकारणी आहेत.त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून इ.स. १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्ली राज्यातील नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.