Jump to content

मुकरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुकरी
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
जन्म तारीख५ जानेवारी 1922 संपादन
जन्मस्थानअलिबाग संपादन
मृत्यू तारीख४ सप्टेंबर 2000 संपादन
मृत्यूस्थानमुंबई संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणहृदयाघात संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी भाषा संपादन
व्यवसायअभिनेता संपादन
निवासस्थानमुंबई संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1945 संपादन
धर्मइस्लाम धर्म संपादन

मोहम्मद उमर मुकरी (५ जानेवारी १९२२ - ४ सप्टेंबर २०००), मुकरी हा एक भारतीय अभिनेता होता, ज्याने हिंदी चित्रपटांमध्ये विनोदी कलाकार म्हणून काम केले.[][]

१९४५ मध्ये अभिनेते दिलीप कुमार यांच्यासोबत प्रतिमा या चित्रपटाद्वारे त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ६०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.[][]

मदर इंडिया (१९५७), शराबी (१९८४), अमर अकबर अँथनी (१९७७), लावरिस (१९८१), बॉम्बे टू गोवा (१९७२), गोपी (१९७०), कोहिनूर (१९६०) हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट आहेत.[] १९७८ मध्ये त्यांना त्याग चित्रपटासाठी फिल्मफेर सर्वोत्तम विनोदी भूमिकेतील पुरस्कार नामांकन मिळाले.

संदर्भ

[संपादन]
  1. Gulzar; Govind Nihalani; Saibal Chatterjee (2003). Encyclopaedia of Hindi Cinema. Popular Prakashan. p. 341. ISBN 8179910660. 11 October 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 January 2020 रोजी पाहिले.
  2. 1 2 Lata Khubchandani (4 September 2000). "Remembering Mukri (obituary)" Check |url= value (सहाय्य). रीडिफ.कॉम website. 4 November 2020 रोजी पाहिले.[permanent dead link]
  3. Eminent Koknis >> Mr. Mohammed Umer Mukri Archived 2014-03-18 at the वेबॅक मशीन.
  4. "Hindi film comedian Mukri dies at 78" Check |url= value (सहाय्य). रिडिफ.कॉम website. 4 September 2000. 24 September 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 November 2020 रोजी पाहिले.