Jump to content

मुकट बिहारीलाल भार्गव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुकट बिहारीलाल भार्गव

कार्यकाळ
५ एप्रिल १९५७  ३ मार्च १९६७
मागील नवीन मतदारसंघ
पुढील बशेश्वरनाथ भार्गव
मतदारसंघ अजमेर
कार्यकाळ
१७ एप्रिल १९५२  ४ एप्रिल १९५७
मागील नवीन मतदारसंघ
पुढील मतदारसंघ अजमेरमध्ये विलीन
मतदारसंघ दक्षिण अजमेर

जन्म ३० जून १९०३
शाहपुरा, शाहपुरा संस्थान, राजपुताना एजन्सी, ब्रिटिश भारत
(आत्ता शाहपुरा, भिलवाडा जिल्हा, राजस्थान, भारत)
मृत्यू १८ डिसेंबर १९८०
अजमेर, राजस्थान, भारत (वय : 77)
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी राधाराणी
नाते बिनोदीलाल भार्गव (वडिल)
अपत्ये शारदा भार्गव (मुलगी) व एक पुत्र
निवास बेवाड, हाथी बाठा, अजमेर
गुरुकुल महाराजा कनिष्ठ माध्यमिक विद्यालय
मिशन विद्यालय, बेवाड
मुईर महाविद्यालय
अलाहाबाद विद्यापीठ
व्यवसाय वकिल, राजकारणी, समाजसेवक
धर्म हिंदू

मुकट बिहारीलाल बिनोदीलाल भार्गव (३० जून १९०३ — १८ डिसेंबर १९८०) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी होते. बिहारीलाल भार्गव हे स्वातंत्र्यानंतर दक्षिण अजमेर मतदारसंघातून निवडून येऊन प्रथम लोकसभेचे सदस्य होते. तसेच ते अजमेर लोकसभा मतदारसंघातून ते दुसऱ्यातिसऱ्या लोकसभेवर देखील निवडून गेले. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते.