मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ - १४९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, मुंब्रा-कळवा मतदारसंघात ठाणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ४ आणि ५ यांचा समावेश होतो. मुंब्रा-कळवा हा विधानसभा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितेंद्र सतीश आव्हाड हे मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ जितेंद्र सतीश आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ जितेंद्र सतीश आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ जितेंद्र सतीश आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".