Jump to content

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानकांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी इंग्लिशमध्ये निर्देशांकासह संपूर्ण नकाशा

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानकांच्या यादीमध्ये भारतातील महाराष्ट्रातील मुंबई महानगर प्रदेशातील उपनगरी रेल्वेवरील स्थानके आहेत. मुंबई उपनगरी रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी सुरू झाली. ही प्रणाली पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेद्वारे चालवली जाते. प्रत्येक मार्गात मंद (धीमी) आणि जलद मार्गिका असतात. मंद मार्गिकांवरून उपनगरी गाड्या चालतात तर जलद मार्गिकांवरून हे भारतीय रेल्वेच्या जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या तसेच सर्व स्थानकांवर न थांबणाऱ्या उपनगरी गाड्या चालतात. मुंबईमधील काही रेल्वे स्थानकांवर उपनगरी तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात.

मुंबई उपनगरी रेल्वेमध्ये ७ प्रमुख मार्ग आहेत:

  1. पश्चिम मार्ग
  2. मध्य मार्ग
  3. हार्बर मार्ग
  4. ट्रान्सहार्बर मार्ग
  5. बंदर मार्ग
  6. वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग
  7. पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग

हे मार्ग अनेक ठिकाणी एकमेकांना मिळतात. ही प्रणाली ब्रॉडगेज वर चालते. यातील बव्हंश रुळ जमिनीवरच आहेत. ही रेल्वेसेवा पहाटे ४ ते पहाटे १ वाजेपर्यंत चालते. यातून दररोज सरासरी ८० लाख प्रवासी प्रवास करतात.

स्थानके

[संपादन]
टर्मिनल स्थानक
* अदलाबदल स्थानक (भारतीय रेल्वेला अदलाबदल वगळून)
†* टर्मिनल आणि इतर मार्गांवर अदलाबदल स्थानक
क्रमांक स्थानक स्थानक कोड मार्ग जलद गाडी थांबा[a] लांब पल्ल्याची गाडी[b] जिल्हा नोंदी
इंग्लिश मराठी
Airoli ऐरोली ट्रान्सहार्बर मार्ग N N ठाणे
Aman Lodge अमन लॉज माथेरान डोंगरी रेल्वे N N रायगड
Ambarnath अंबरनाथ A मध्य मार्ग ☑Y N ठाणे
Ambivli आंबिवली मध्य मार्ग N N ठाणे
Andheri अंधेरी A/AD पश्चिम मार्ग
हार्बर मार्ग
☑Y ☑Y मुंबई उपनगर
Apta आपटा वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग N N रायगड
Asangaon आसनगाव AN मध्य मार्ग ☑Y N ठाणे
Atgaon आटगाव मध्य मार्ग N N ठाणे
Badlapur बदलापूर BL मध्य मार्ग ☑Y N ठाणे
१० Bamandongri बामणडोंगरी बंदर मार्ग N N रायगड
११ Bandra वांद्रे B पश्चिम मार्ग
हार्बर मार्ग
☑Y N मुंबई उपनगर
१२ Bandra Terminus वांद्रे टर्मिनस BT पश्चिम मार्ग N ☑Y मुंबई उपनगर
१३ Bhandup भांडुप मध्य मार्ग ☑Y N मुंबई उपनगर
१४ Bhayandar भाईंदर BY पश्चिम मार्ग ☑Y N ठाणे
१५ Bhivpuri Road भिवपुरी रोड मध्य मार्ग N N रायगड
१६ Bhiwandi Road भिवंडी रोड वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग N ☑Y ठाणे
१७ Boisar बोईसर पश्चिम मार्ग N N पालघर
१८ Bordi Road बोर्डी रोड पश्चिम मार्ग N N पालघर
१९ Borivali बोरीवली BO पश्चिम मार्ग ☑Y ☑Y मुंबई उपनगर हार्बर मार्ग (बांधकामाधीन)
२० Byculla भायखळा BY मध्य मार्ग ☑Y N मुंबई शहर
२१ CBD Belapur सी.बी.डी. बेलापूर BR हार्बर मार्ग
बंदर मार्ग
N N ठाणे
२२ Charni Road चर्नी रोड पश्चिम मार्ग N N मुंबई शहर
२३ Chembur चेंबूर CM हार्बर मार्ग N N मुंबई उपनगर
२४ Chhatrapati Shivaji Maharaj Terminus छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ST/CSMT मध्य मार्ग
हार्बर मार्ग
☑Y ☑Y मुंबई शहर
२५ Chikhale चिखले पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग N N रायगड
२६ Chikhloli चिखलोली मध्य मार्ग N N ठाणे बांधकामाधीन
२७ Chinchpokli चिंचपोकळी मध्य मार्ग N N मुंबई शहर
२८ Chouk चौक पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग N N रायगड
२९ Chunabhatti चुनाभट्टी हार्बर मार्ग N N मुंबई उपनगर
३० Churchgate चर्चगेट C पश्चिम मार्ग ☑Y N मुंबई शहर
३१ Cotton Green कॉटन ग्रीन हार्बर मार्ग N N मुंबई शहर
३२ Currey Road करी रोड मध्य मार्ग N N मुंबई शहर
३३ Dadar दादर D मध्य मार्ग
पश्चिम मार्ग
☑Y ☑Y मुंबई शहर
३४ Dahanu Road डहाणू रोड DN पश्चिम मार्ग ☑Y N पालघर
३५ Dahisar दहिसर पश्चिम मार्ग N N मुंबई उपनगर
३६ Dativali दातिवली वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग N N ठाणे
३७ Digha Gaon दिघा गाव ट्रान्सहार्बर मार्ग N N ठाणे
३८ Diva Junction दिवा जंक्शन DV मध्य मार्ग
वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग
☑Y ☑Y ठाणे
३९ Dockyard Road डॉकयार्ड रोड हार्बर मार्ग N N मुंबई शहर
४० Dolavli डोळवली मध्य मार्ग N N रायगड
४१ Dombivli डोंबिवली DI मध्य मार्ग ☑Y N ठाणे
४२ Dronagiri द्रोणागिरी बंदर मार्ग N N रायगड
४३ Gavan गव्हाण बंदर मार्ग N N रायगड
४४ Ghansoli घणसोली ट्रान्सहार्बर मार्ग N N ठाणे
४५ Ghatkopar घाटकोपर G मध्य मार्ग ☑Y N मुंबई उपनगर
४६ Gholwad घोलवड पश्चिम मार्ग N N पालघर
४७ Goregaon गोरेगाव G/GO पश्चिम मार्ग
हार्बर मार्ग
☑Y N मुंबई उपनगर
४८ Govandi गोवंडी हार्बर मार्ग N N मुंबई उपनगर
४९ Grant Road ग्रँट रोड पश्चिम मार्ग N N मुंबई शहर
५० Guru Tegh Bahadur Nagar गुरू तेग बहादुर नगर हार्बर मार्ग N N मुंबई उपनगर
५१ Hamrapur हमरापूर वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग N N रायगड
५२ Jite जिते वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग N N रायगड
५३ Jogeshwari जोगेश्वरी पश्चिम मार्ग
हार्बर मार्ग
N N मुंबई उपनगर
५४ Juchandra जुचंद्र वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग N N पालघर
५५ Juinagar जुईनगर हार्बर मार्ग
ट्रान्सहार्बर मार्ग
N N ठाणे
५६ Jummapatti जुम्मापट्टी माथेरान डोंगरी रेल्वे N N रायगड
५७ Kalamboli कळंबोली वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग N N रायगड
५८ Kalwa कळवा मध्य मार्ग N N ठाणे
५९ Kalyan Junction कल्याण जंक्शन K मध्य मार्ग ☑Y ☑Y ठाणे
६० Kaman Road कामण रोड वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग N N पालघर
६१ Kandivli कांदिवली पश्चिम मार्ग N N मुंबई उपनगर हार्बर मार्ग (बांधकामाधीन)
६२ Kanjur Marg कांजुर मार्ग मध्य मार्ग N N मुंबई उपनगर
६३ Karjat कर्जत S मध्य मार्ग
पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग
☑Y ☑Y रायगड
६४ Kasara कसारा N मध्य मार्ग ☑Y ☑Y ठाणे
६५ Kasu कासू वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग N N रायगड
६६ Kelavli केळवली मध्य मार्ग N N रायगड
६७ Kelve Road केळवे रोड पश्चिम मार्ग N N पालघर
६८ Khadavli खडावली मध्य मार्ग N N ठाणे
६९ Khandeshwar खांदेश्वर हार्बर मार्ग N N रायगड
७० Khar Road खार रोड पश्चिम मार्ग
हार्बर मार्ग
N N मुंबई उपनगर
७१ Kharbav खारबाव वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग N N ठाणे
७२ Khardi खर्डी मध्य मार्ग N N ठाणे
७३ Kharghar खारघर हार्बर मार्ग N N रायगड
७४ Kharkopar खारकोपर KR बंदर मार्ग N N रायगड
७५ Khopoli खोपोली KP मध्य मार्ग ☑Y N रायगड
७६ King's Circle किंग्ज सर्कल हार्बर मार्ग N N मुंबई उपनगर
७७ Kopar कोपर मध्य मार्ग
वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग
N N ठाणे
७८ Koparkhairane कोपरखैरणे ट्रान्सहार्बर मार्ग N N ठाणे
७९ Kurla कुर्ला C मध्य मार्ग
हार्बर मार्ग
☑Y N मुंबई उपनगर
८० Lokmanya Tilak Terminus लोकमान्य टिळक टर्मिनस LTT मध्य मार्ग N ☑Y मुंबई उपनगर
८१ Lower Parel लोअर परळ पश्चिम मार्ग N N मुंबई शहर
८२ Lowjee लौजी मध्य मार्ग N N रायगड
८३ Mahalaxmi महालक्ष्मी पश्चिम मार्ग N N मुंबई शहर
८४ Mahim Junction माहिम जंक्शन पश्चिम मार्ग
हार्बर मार्ग
N N मुंबई शहर
८५ Malad मालाड M पश्चिम मार्ग ☑Y N मुंबई उपनगर हार्बर मार्ग (बांधकामाधीन)
८६ Mankhurd मानखुर्द MK हार्बर मार्ग N N मुंबई उपनगर
८७ Mansarovar मानसरोवर हार्बर मार्ग N N रायगड
८८ Marine Lines मरीन लाइन्स पश्चिम मार्ग N N मुंबई शहर
८९ Masjid मशीद मध्य मार्ग
हार्बर मार्ग
N N मुंबई शहर
९० Matheran माथेरान माथेरान डोंगरी रेल्वे N N रायगड
९१ Matunga माटुंगा मध्य मार्ग N N मुंबई शहर
९२ Matunga Road माटुंगा रोड पश्चिम मार्ग N N मुंबई शहर
९३ Mira Road मीरा रोड पश्चिम मार्ग N N ठाणे
९४ Mulund मुलुंड मध्य मार्ग ☑Y N मुंबई उपनगर
९५ Mumbai Central मुंबई सेंट्रल MCT पश्चिम मार्ग ☑Y ☑Y मुंबई शहर
९६ Mumbra मुंब्रा मध्य मार्ग N N ठाणे
९७ Nagothane नागोठणे वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग N N रायगड
९८ Nahur नाहूर मध्य मार्ग N N मुंबई उपनगर
९९ Naigaon नायगाव पश्चिम मार्ग N N पालघर
१०० Nallasopara नालासोपारा NS पश्चिम मार्ग N N पालघर
१०१ Navde Road नावडे रोड वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग N N रायगड
१०२ Neral Junction नेरळ जंक्शन मध्य मार्ग
माथेरान डोंगरी रेल्वे
N ☑Y रायगड
१०३ Nerul नेरूळ NU हार्बर मार्ग
ट्रान्सहार्बर मार्ग
बंदर मार्ग
N N ठाणे
१०४ Nhava Sheva न्हावा शेवा बंदर मार्ग N N रायगड
१०५ Nidi निडी वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग N N रायगड
१०६ Nilaje निळजे वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग N N ठाणे
१०७ Palasdari पळसधरी मध्य मार्ग N N रायगड
१०८ Palghar पालघर पश्चिम मार्ग N ☑Y पालघर
१०९ Panvel पनवेल PL हार्बर मार्ग
वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग
पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग
N ☑Y रायगड
११० Parel परळ PR मध्य मार्ग N N मुंबई शहर
१११ Pen पेण वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग N ☑Y रायगड
११२ Poyanje पोयंजे पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग N N रायगड
११३ Prabhadevi प्रभादेवी पश्चिम मार्ग N N मुंबई शहर
११४ Rabale रबाळे ट्रान्सहार्बर मार्ग N N ठाणे
११५ Ram Mandir राम मंदिर पश्चिम मार्ग
हार्बर मार्ग
N N मुंबई उपनगर
११६ Rasayani रसायनी वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग N N रायगड
११७ Reay Road रे रोड हार्बर मार्ग N N मुंबई शहर
११८ Roha रोहे वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग N ☑Y रायगड
११९ Sandhurst Road सँडहर्स्ट रोड मध्य मार्ग
हार्बर मार्ग
N N मुंबई शहर
१२० Sanpada सानपाडा हार्बर मार्ग
ट्रान्सहार्बर मार्ग
N N ठाणे
१२१ Santacruz सांताक्रुझ पश्चिम मार्ग
हार्बर मार्ग
N N मुंबई उपनगर
१२२ Saphale सफाळे पश्चिम मार्ग N N पालघर
१२३ Seawoods-Darave-Karave सीवूड्स-दारावे-करावे हार्बर मार्ग
बंदर मार्ग
N N ठाणे
१२४ Sewri शिवडी हार्बर मार्ग N N मुंबई शहर
१२५ Shahad शहाड मध्य मार्ग N N ठाणे
१२६ Shelu शेलू मध्य मार्ग N N रायगड
१२७ Shematikhar शेमटीखार बंदर मार्ग N N रायगड
१२८ Sion शीव मध्य मार्ग N N मुंबई उपनगर
१२९ Somatne सोमाटणे वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग N N रायगड
१३० Taloje Panchnand तळोजे पांचनंद वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग N N रायगड
१३१ Targhar तरघर बंदर मार्ग N N रायगड
१३२ Thakurli ठाकुर्ली मध्य मार्ग N N ठाणे
१३३ Thane ठाणे T मध्य मार्ग
ट्रान्सहार्बर मार्ग
☑Y ☑Y ठाणे
१३४ Thansit तानशेत मध्य मार्ग N N ठाणे
१३५ Tilak Nagar टिळक नगर हार्बर मार्ग N N मुंबई उपनगर
१३६ Titwala टिटवाळा TL मध्य मार्ग ☑Y N ठाणे
१३७ Turbhe तुर्भे ट्रान्सहार्बर मार्ग N N ठाणे
१३८ Ulhasnagar उल्हासनगर मध्य मार्ग N N ठाणे
१३९ Umbermali उंबरमाळी मध्य मार्ग N N ठाणे
१४० Umroli उमरोळी पश्चिम मार्ग N N पालघर
१४१ Uran उरण U बंदर मार्ग N N रायगड
१४२ Vaitarna वैतरणा पश्चिम मार्ग N N पालघर
१४३ Vangani वांगणी मध्य मार्ग N N ठाणे
१४४ Vangaon वाणगाव पश्चिम मार्ग N N पालघर
१४५ Vasai Road वसई रोड BS पश्चिम मार्ग
वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग
☑Y ☑Y पालघर
१४६ Vashi वाशी VA हार्बर मार्ग
ट्रान्सहार्बर मार्ग
N N ठाणे
१४७ Vasind वाशिंद मध्य मार्ग N N ठाणे
१४८ Vidyavihar विद्याविहार मध्य मार्ग N N मुंबई उपनगर
१४९ Vikhroli विक्रोळी मध्य मार्ग ☑Y N मुंबई उपनगर
१५० Villeparle विलेपार्ले पश्चिम मार्ग
हार्बर मार्ग
N N मुंबई उपनगर
१५१ Virar विरार V पश्चिम मार्ग ☑Y ☑Y पालघर
१५२ Vithalwadi विठ्ठलवाडी मध्य मार्ग N N ठाणे
१५३ Wadala Road वडाळा रोड VD हार्बर मार्ग N N मुंबई शहर
१५४ Water Pipe वॉटर पाईप माथेरान डोंगरी रेल्वे N N रायगड

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]


चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.