मुंगेर विभाग
Appearance
मुंगेर विभाग
| देश | भारत |
|---|---|
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | बिहार |
| भौगोलिक गुणक | २५°१३′४८″N ८६°१६′४८″E |
| अधिकृत संकेतस्थळ | http://munger.nic.in/ |

मुंगेर विभाग हा भारतातील बिहार राज्याचा एक प्रशासकीय भौगोलिक विभाग आहे. मुंगेर हे विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या विभागात ६ जिल्हे आहे:[१]
पूर्वी हे सर्व जिल्हे मुंगेर (पूर्वीचे मोंगीर) जिल्ह्याचा भाग होते.[२][३]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Bihar districts - list of cities and divions in bihar". www.bihar.com. 3 October 2022 रोजी पाहिले.
- ↑ "Districts of Munger Commissionary". Official website of Munger division. 6 May 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 May 2015 रोजी पाहिले.
- ↑ "Lakhisarai DM told to suspend circle officer". The Times of India. 14 January 2015. 18 May 2015 रोजी पाहिले.