मीर कमरुद्दीन खान सिद्दिकी
Appearance
मीर कमरुद्दीन खान सिद्दिकी (रोमन लिपी: Mir Qamar-ud-din Khan Siddiqi) ऊर्फ पहिला आसफ जाह (जन्म : २० ऑगस्ट, इ.स. १६७१; - १ जून, इ.स. १७४८) हा मुघल साम्राज्यातील मनसबदार व आसफ जाही घराण्याचा संस्थापक होता. त्याला दिलेल्या चिनकिल्च खान (औरंगजेबाने इ.स. १६९०-९१मध्ये दिलेली उपाधी), निझाम-उल-मुल्क फरुखशियार याने इ.स. १७१३मध्ये दिलेली उपाधी), आसफ जाह (मुहम्मदशाहाने इ.स. १७२५ साली दिलेला किताब) या उपाधींनी तो ओळखला जातो.[१][२]
मीर कमरुद्दीन खान सिद्दिकीला मुघलांनी त्यांच्या दख्खन सुभ्याचा सुभेदार, अर्थात निझाम-उल-मुल्क, म्हणून नेमले. त्याच्यापासून हैदराबादच्या निजामांची राजवट सुरू झाली.[३]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
[[वर्ग::इ.स. १६७१ मधील जन्म]]
संदर्भ
[संपादन]- ^ Rai, Raghunath. History. FK Publications. ISBN 9788187139690.
- ^ Faruqui, Munis D. (2009). "At Empire's End: The Nizam, Hyderabad and Eighteenth-Century India". Modern Asian Studies. Cambridge University Press. 43 (1): 5–6. JSTOR 20488070.
- ^ "The Asaf Jahi Dynasty".