Jump to content

मिहॅल मार्टिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मिहॅल मार्टिन [] [] (१ ऑगस्ट, १९६०:कॉर्क, आयर्लंड - ) हे आयरिश ताओइसीच (पंतप्रधान) आहेत. हे २०२०-२०२२ आणि जानेवारी २०२५ पासून या पदावर आहेत. हे फियाना फेल पक्षाचे सदस्य आहेत. यापूर्वीते तानाइस्ते, परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि संरक्षण मंत्री पदावर होते.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Micheál Martin". Oireachtas Members Database. 19 November 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 June 2008 रोजी पाहिले.
  2. ^ Kelly, Fiach (29 June 2019). "Irish politics needs to wake up to the consequences of a no-deal Brexit". The Irish Times. 29 June 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 July 2019 रोजी पाहिले.