Jump to content

मिसिसागा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिसिसागा
Mississauga
कॅनडामधील शहर


मिसिसागा is located in कॅनडा
मिसिसागा
मिसिसागा
मिसिसागाचे कॅनडामधील स्थान

गुणक: 43°36′N 79°39′W / 43.600°N 79.650°W / 43.600; -79.650

देश कॅनडा ध्वज कॅनडा
राज्य ओंटारियो
स्थापना वर्ष इ.स. १९६८
क्षेत्रफळ २८८.४ चौ. किमी (१११.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५६८ फूट (१७३ मी)
लोकसंख्या  
  - शहर ६,९१,०००
  - घनता २,१२५ /चौ. किमी (५,५०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ४:००
http://www.mississauga.ca


मिसिसागा हे कॅनडा देशाच्या ओंटारियो राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व कॅनडातील सहावे सर्वात मोठे शहर आहे.