मिष्टी दोई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिष्टी दोई
मिष्टी दोई
पर्यायी नावे मिठा दही (हिंदी) आणि (ओडिसी),
मिठा दोई (असामी),
प्रकार दही, योगर्ट
जेवणातील कोर्स मिष्टान्न
उगम ब्रिटिश भारत
प्रदेश किंवा राज्य पश्चिम बंगाल
संबंधित राष्ट्रीय खाद्यप्रकार बांगलादेशी, भारतीय
अन्न बनवायला लागणारा वेळ 20 मिनिटे ते 30 मिनिटे
अन्न वाढण्याचे तापमान थंड
मुख्य घटक दूध आणि साखर
सामान्यतः वापरले जाणारे साहित्य दही आणि विलायची पूड
अन्नाद्वारे प्राप्त ऊर्जा
(प्रती 1 कप द्वारे)
362 किलो कॅलरी (1516 किलो जुल)tarladalal
पौष्टिक मूल्य
(प्रती 1 कप द्वारे)
प्रथिने 31 ग्रॅम
स्निग्धांश 181 ग्रॅम
कर्बोदके 144 ग्रॅम
तत्सम पदार्थ नबोद्विपेर लाल दोई

मिष्टी दोई (बांग्ला: মিষ্টি দই) हा एक गोड दह्याचा प्रकार असून हे खास बंगाली मिष्टान्न म्हणून ओळखले जाते.[१]

याचा उगम सध्या बांगलादेशात असलेल्या बोगरा जिल्ह्यातील असल्यानचे मानल्या जाते.[२]भारतात पश्चिम बंगाल व्यतिरिक्त त्रिपुरा, आसाम आणि ओडिशा मध्ये सुद्धा हे मिष्टान्न प्रसिद्ध आहे.[३]

पाककृती[संपादन]

मिष्टी दोईचा पाककृतीसाठी कृपया येथे टिचकी द्या.

संदर्भ[संपादन]

  1. ^ Kitchen, Hebbars (2019-01-15). "mishti doi recipe | bengali sweet yoghurt or curd recipe | mitha dahi". Hebbar's Kitchen (इंग्रजी भाषेत). 2021-05-11 रोजी पाहिले.
  2. ^ "My sweet beloved". The Daily Star. २१ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ Whyte, Mariam; Lin, Yong Jui (2010). Bangladesh. New York: Marshall Cavendish Benchmark. p. 144. ISBN 9780761444756.