Jump to content

मिशन मंगल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ミッション・マンガル (ja); Mission Mangal (id); মিশন মঙ্গল (bn); Mission Mangal (de); मिशन मंगल (mr); ಮಿಷನ್ ಮಂಗಲ್ (kn); मिशन मंगल (hi); Mission Mangal (cy); Mission Mangal (fi); Mission Mangal (en); عملیات مریخ (فیلم ۲۰۱۹) (fa); 任務手冊 (zh); మిషన్ మంగళ్ (te) film indien (fr); film India oleh Jagan Shakti (id); film van Jagan Shakti (nl); मार्स मिशन पर आधारित 2019 की फिल्म (hi); ಮಂಗಳಯಾನದ ಕುರಿತಾದ ಹಿಂದಿ ಚಲನಚಿತ್ರ (kn); ୨୦୧୯ର ହିନ୍ଦୀ କଥାଚିତ୍ର (or); 2019 Bollywood film about the Mars Orbiter Mission (en); ffilm ddrama llawn cyffro gan Jagan Shakti a gyhoeddwyd yn 2019 (cy); ᱒᱐᱑᱙ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱤᱱᱫᱤ ᱯᱷᱤᱞᱤᱢ (sat); 2019 Bollywood film about the Mars Orbiter Mission (en) ミッション・マンガル 崖っぷちチームの火星打上げ計画 (ja); मंगल मिशन (hi)
मिशन मंगल 
2019 Bollywood film about the Mars Orbiter Mission
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
गट-प्रकार
मूळ देश
संगीतकार
पटकथा
  • Jagan Shakti
निर्माता
वितरण
  • video on demand
दिग्दर्शक
  • Jagan Shakti
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • ऑगस्ट १५, इ.स. २०१९
कालावधी
  • १२७ min
मूल्य
  • ३२,००,००,००० भारतीय रुपया
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

मिशन मंगल हा जगन शक्ती दिग्दर्शित आणि केप ऑफ गुड फिल्म्स, होप प्रॉडक्शन, फॉक्स स्टार स्टुडिओ, अरुणा भाटिया आणि अनिल नायडू यांनी निर्मित २०१९ चा भारतीय नाट्य चित्रपट आहे.[] भारताच्या पहिल्या आंतरग्रहीय मोहिमेतील मार्स ऑर्बिटर मिशन (मंगळयान) मध्ये योगदान देणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांच्या जीवनावर आधारित आहे आहे ज्यात अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, नित्या मेनन, कीर्ती कुल्हारी, शरमन जोशी आणि तापसी पन्नू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सोबत विक्रम गोखले, दलीप ताहिल, संजय कपूर आणि मोहम्मद झीशान अय्युब यांच्या सहाय्यक भूमिका आहेत.[] चित्रपटाचे संगीत अमित त्रिवेदी यांनी दिले आहे तर गीते अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिली आहेत.

मिशन मंगल १५ ऑगस्ट २०१९ रोजी भारताच्या स्वातंत्र्यदिनी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. याला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि जगभरात २९१.५९ कोटी कमावले. ६५ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, मिशन मंगलला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (शक्ती) आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (बालन) यासह ६ नामांकन मिळाले. १० ऑक्टोबर २०१९ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिझ्नी+ हॉटस्टारवर हा चित्रपट डिजीटल रिलीझ करण्यात आला.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "MISSION MANGAL (2019)". British Board of Film Classification. 9 August 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Akshay Kumar's Mission Mangal slated to release on Independence day 2019". Hindustan Times. 13 November 2018. 5 January 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "Vidya Balan on Mission Mangal digital premiere: Such films show women are a force to reckon with". India Today (इंग्रजी भाषेत). 11 October 2019. 2022-09-11 रोजी पाहिले.
  4. ^ "6 intriguing Bollywood movies based on real-life incidents to stream on Netflix, Amazon Prime Video, Disney+ Hotstar and more". Vogue India (इंग्रजी भाषेत). 2020-06-25. 2022-09-11 रोजी पाहिले.