Misión imposible: sentencia mortal - Parte 1 (es); 職業特工隊:死亡清算上集 (yue); Mission: Impossible – Leszámolás – Első rész (hu); Mission: Impossible 7 (ast); Mission: Impossible – Dead Reckoning Part One (ca); Mission: Impossible – Dead Reckoning Teil eins (de); Mission: Impossible – Dead Reckoning Part One (en-gb); Առաքելությունն անիրագործելի է 7 (hy); 不可能的任務:致命清算 第一章 (zh); Mission: Impossible 7 (da); Misiune: Imposibilă - Răfuială mortală partea întâi (ro); ミッション:インポッシブル7 (ja); Mission: Impossible – Dead Reckoning Part One (sv); Місія неможлива: Розплата. Частина перша (uk); 不可能的任務7 (zh-hant); मिशन: इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट वन (hi); ມິສຊັ່ນ: ອິມພອສຊິເບິ້ລ ລ່າພິກັດມໍລະນາ ຕອນທີໜຶ່ງ (lo); 미션 임파서블: 데드 레코닝 PART ONE (ko); Mission: Impossible – Dead Reckoning Part One (en-ca); Mission: Impossible Odplata – První část (cs); Mission: Impossible - Dead Reckoning - Parte uno (it); মিশন: ইম্পসিবল - ডেড রেকোনিং পার্ট ওয়ান (bn); Mission: Impossible – Dead Reckoning Partie 1 (fr); 不可能的任务:致命清算 第一章 (zh-my); मिशन: इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट वन (mr); مأموریت: غیرممکن ۷ (fa); Mission: Impossible 7 (vi); משימה בלתי אפשרית 7 (he); Neiespējamā misija: Atmaksa. Pirmā daļa (lv); Невозможна мисија: Одмазда — Прв дел (mk); Немогућа мисија 7 (sr); Mission: Impossible – Dead Reckoning Part One (fi); Mission: Impossible 7 (pt); Mission: Impossible – Dead Reckoning Part One (pt-br); 不可能的任务:致命清算 第一章 (zh-sg); Mission: Impossible 7 (id); Mission: Impossible 7 (pl); Mission: Impossible – Dead Reckoning Part One (nb); Qeyri-mümkün missiya: Ölümcül hesablaşma. 1-ci hissə (az); Миссия невыполнима: Смертельная расплата. Часть 1 (ru); มิชชั่น:อิมพอสซิเบิ้ล ล่าพิกัดมรณะ ตอนที่หนึ่ง (th); Мисията невъзможна 7: Пълна разплата – част първа (bg); Mission: Impossible 7 (nl); Mission: Impossible – Dead Reckoning Part One (en); مهمة مستحيلة 7 (ar); Επικίνδυνη Αποστολή: Θανάσιμη Εκδίκηση – Μέρος Πρώτο (el); Görevimiz Tehlike 7 (tr) film del 2023 diretto da Christopher McQuarrie (it); ২০২৩ সালে মুক্তিপ্রাপ্ত মার্কিন গুপ্তচর চলচ্চিত্র (bn); Christopher McQuarrie filmje (2023) (hu); pel·lícula de 2023 dirigida per Christopher McQuarrie (ca); 2023 film directed by Christopher McQuarrie (en); Film von Christopher McQuarrie (2023) (de); Filme de 2023 dirigido por Christopher McQuarrie (pt); 由克里斯多福·麥奎里執導的2023諜戰電影 (zh); Phim hành động điệp viên Mỹ được đạo diễn và biên kịch bởi Christopher McQuarrie ra mắt năm 2023 (vi); アメリカの映画作品、『ミッション:インポッシブルシリーズ』の第7作目 (ja); Film tahun 2023 oleh Christopher McQuarrie (id); film de Christopher McQuarrie, sorti en juillet 2023 (fr); amerikansk film från 2023 (sv); film w reżyserii Christophera McQuarrie (pl); film fra 2023 (nb); film van Christopher McQuarrie uit2023 (nl); 2023年的電影 (zh-hant); 2023 की अमेरिकी जासूसी एक्शन फिल्म (hi); película de 2023 dirigida por Chistopher McQuarrie (es); 크리스토퍼 맥쿼리 감독의 2023년 첩보 액션 영화 (ko); 2023 film directed by Christopher McQuarrie (en); فيلم أُصدر سنة 2023 ، من إخراج كريستوفر ماك كويري (ar); film z roku 2023 (cs); фильм 2023 года режиссёра Кристофера Маккуорри (ru) Mission: Impossible - Dead Reckoning - Part One, Mission: Impossible 7 (it); Mission: Impossible 7 (fr); Mission Impossible 7 (sv); Mission Impossible 7, Mission: Impossible – Dead Reckoning Part One (cs); Mission: Impossible – Dead Reckoning Part One (nl); Mission: Impossible 7 (ca); 碟中諜7:致命清算(上), 職業特工隊:死亡清算上集 (zh); Mission: Impossible 7 (de); Nhiệm vụ bất khả thi 7 (vi); Mission Impossible 7, Masculino, Mission: Impossible 7 (en); Mission: Impossible 7., Mission Impossible 7. (hu); Невозможна мисија 7 (mk); Misión imposible 7 (es)
मिशन: इम्पॉसिबल – डेड रेकनिंग पार्ट वन हा २०२३ चा अमेरिकन हेरगिरी ॲक्शन चित्रपट आहे, जो एरिक जेंडरसेनसोबत लिहिलेल्या पटकथेवरून ख्रिस्तोफर मॅकक्वेरी यांनी दिग्दर्शित केला आहे. [१] हा मिशन: इम्पॉसिबल – फॉलआउट (२०१८) चा पुढील भाग आहे आणि मिशन: इम्पॉसिबल चित्रपट मालिकेतील सातवा भाग आहे. चित्रपटातटॉम क्रूझ इथेन हंटच्या रूपात परतताना दिसतो, ज्याची IMF टीम "द एंटिटी" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शक्तिशाली रॉग एआयशी (कृत्रिम बुद्धिमत्ता) लढते. हेले एटवेल, विंग रेम्स, सायमन पेग, रेबेका फर्ग्युसन, व्हेनेसा किर्बी, एसाई मोरालेस, पॉम क्लेमेंटिफ, मारिला गॅरिगा आणि हेन्री झेर्नी हे मुख्य भूमिकेत आहेत.
जानेवारी २०१९ मध्ये, क्रूझने जाहीर केले की सातवे आणि आठवे मिशन: इम्पॉसिबल चित्रपट मॅक्वेरी यांच्या लेखन आणि दिग्दर्शनासह लागोपाठ चित्रित केले जातील. फेब्रुवारी २०२० मध्ये इटलीमध्ये चित्रीकरणाला सुरुवात झाली होती परंतु कोव्हिडच्या साथीमुळे चित्रीकरण थांबवण्यात आले. त्या वर्षाच्या शेवटी पुन्हा चित्रीकरण सुरू झाले आणि सप्टेंबर २०२१ मध्ये नॉर्वे, युनायटेड किंग्डम, इटली आणि संयुक्त अरब अमिरातीसह इतर चित्रीकरण स्थानांसह पूर्ण केले गेले. मिशन: इम्पॉसिबल २ (२०००) नंतर जेजे अब्राम्सचा समावेश न करणारा हा या मालिकेतील पहिला चित्रपट आहे आणि मिशन: इम्पॉसिबल ३ (२००६) नंतर बॅड रोबोट प्रॉडक्शनद्वारे निर्मित न केलेला हा मालिकेतील पहिला चित्रपट आहे. $२९१ दशलक्षच्या अंदाजे निर्मिती खर्च असलेला हा आतापर्यंतच्या सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक आहे आणि या मालिकेत सर्वात महागडा चित्रपट आहे.
मिशन: इम्पॉसिबल - डेड रेकनिंग भाग एकचा प्रीमियर रोममधील स्पॅनिश स्टेप्सवर १९ जून २०२३ रोजी झाला आणि पॅरामाउंट पिक्चर्सद्वारे १२ जुलै २०२३ रोजी युनायटेड स्टेट्समध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळाली आहे. [२][३][४][५] चित्रपटाने जगभरात आतापर्यंत ३७० दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे. डेड रेकनिंग पार्ट टू हा उत्तरभाग २८ जून २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.