मिल्टन स्मॉल
Appearance
(मिल्टन ॲस्टर स्मॉल या पानावरून पुनर्निर्देशित)
मिल्टन ऍस्टर स्मॉल (फेब्रुवारी १२, इ.स. १९६४:सेंट फिलिप, बार्बाडोस - ) हा
वेस्ट इंडीजकडून दोन कसोटी व दोन एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.