मिलेनियम बीज बॅंक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मिलेनियम बीज बँक हा जागतिक स्तरावरील बीज प्रकल्प आहे. २००० साली सुरू झालेला हा प्रकल्प इंग्लंडमधील क्‍यू या गावी रॉयल बोटॅनिकल गार्डन द्वारे संचालित केला जातो. या बीज बँकेत जगातील २४ हजार २०० पीकजातींचा संग्रह आहे. यासाठी ५४ देशांतील १२० हून अधिक संघटनांनी योगदान दिले.
Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.