मिलीलीटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मिली लिटर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

मिलीलीटर हे एम.के.एस.(मीटर किलोग्रॅम सेकंद) पद्धतीत द्रवरुप पदार्थ मोजण्याचे एकक आहे. १ सेंटीमीटर लांब x १ सेंटीमीटर रुंद x १ सेंटी मीटर उंच हे अंतर्गत आकारमान असलेल्या (एकूण घनफळ = १ क्युबिक सेंटीमीटर) डब्यात मावणाऱ्या द्रवाबरोबरचे आकारमान हे मिलीलिटर होय.

१००० मिली लिटर = १ लिटर.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.