मिलिंद (मिनँडर पहिला)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मिलिंद हा ग्रीक वंशीय भारतीय राजा होता, ग्रीक भाषेत याला मिनँडर असे म्हणत.नागसेन या बौद्ध् भिक्शु सोबत त्याचा झालेला वादविवाद मिलिन्द प्रश्न या ग्रंथात दिलेला आहे , संस्कृत लेखांनुसार मिलिंद व इतिहासकारांच्या मते सर्वात प्रसिद्ध इंडो-ग्रीक राजा होता. भारताच्या वायव्य व पंजाब प्रांतात याने राज्य केले.