Jump to content

मिरियम स्पितेरी देबोनो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मिरियम स्पितेरी देबोनो [a] (२५ ऑक्टोबर, १९५२:व्हिक्टोरिया, माल्टा - ) या माल्टाच्या ११व्या राष्ट्राध्यक्ष आहेत. या पदावर निवडून येणाऱ्या त्या पहिल्या गोझितान महिला आहेत. स्पितेरी देबोनो १९९६ ते १९९८ पर्यंत माल्टाच्या प्रतिनिधी सभागृहाच्या अध्यक्षा [] [] होत्या. त्या पदावर असलेल्या या पहिल्या महिला आहेत. [] या ४ एप्रिल २०२४ पासून सत्तेवर आहेत. []

स्पितेरी देबोनो या अगाथा बार्बरा आणि मेरी-लुईस कोलैरो प्रेका यांच्यानंतर माल्टाच्या तिसऱ्या महिला राष्ट्राध्यक्षा आहेत. [] अँतॉन बुटिजीज आणि चेन्सू ताबोन यांच्यानंतर या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या गोझोमधील तिसऱ्या व्यक्ती आहेत. []

वैयक्तिक जीवन

[संपादन]

स्पितेरी देबोनोने आपले बव्हंशजीवन माल्टाच्या बिर्किर्कारा भागात घालवले. [] त्यांनी अँथनी स्पितेरी देबोनोशी लग्न नोटरी केले. हे व्यवसायाने नोटरी आहेत. त्यांना एलेना, जॉर्ज आणि मारिया क्रिस्टीना ही तीन मुले आहेत. स्पितेरी देबोनो आणि त्यांच्या पतींना चार नातवंडे आहेत: अलेक्झांड्रा, पॉल, पिप्पा आणि बेप्पे. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Parlament Ta' Malta". www.parlament.mt. 2014-12-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 June 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "Parliament's Standing Orders 'only stencilled papers' - The Malta Independent". www.independent.com.mt. 4 June 2017 रोजी पाहिले.
  3. ^ "Kristy Debono to chair this evening's plenary session". 4 June 2017 रोजी पाहिले.
  4. ^ Arena, Jessica (2024-04-04). "Myriam Spiteri Debono is sworn in as 11th President of Malta". Times of Malta (इंग्रजी भाषेत). 2024-04-04 रोजी पाहिले.
  5. ^ Teuma, Owen (27 March 2024). "Id-deputati kollha tal-Parlament jivvutaw favur Myriam Spiteri Debono bħala President".
  6. ^ Magri, Giulia (2024-03-27). "Parliament Unanimously Approves Myriam Spiteri Debono as Malta's next President". Times of Malta (इंग्रजी भाषेत). 2024-03-27 रोजी पाहिले.
  7. ^ Zammit, Mark Lawrence (2024-03-31). "What do they think of Myriam Spiteri Debono?". Times of Malta (इंग्रजी भाषेत). 2024-03-31 रोजी पाहिले.
  8. ^ "Biography: President of Malta Myriam Spiteri Debono - The Malta Independent". www.independent.com.mt. 2024-04-06 रोजी पाहिले.


चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.