Jump to content

मिरयालगुडा लोकसभा मतदारसंघ (१९६२-२००८)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मिरयालगुडा हा आंध्र प्रदेश राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ साली बरखास्त करण्यात आला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयपाल रेड्डी येथून दोनवेळा लोकसभेवर निवडून आले होते.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]