Jump to content

मिया मॉटली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मिया "मा" अमोर मॉटली[] (१ ऑक्टोबर, १९६५ - ) या बार्बाडोसच्या राजकारणी आणि वकील आहेत. या २०१८ पासून बार्बाडोसच्या आठवी पंतप्रधान आहेत. मॉटली २००८ पासून बार्बाडोस लेबर पार्टीच्या नेत्या म्हणून आहेत. या दोन्ही पदांवर काम करणाऱ्या मॉटली पहिल्या महिला आहेत. देशाच्या संवैधानिक राजेशाहीला संपुष्टात आणणाऱ्या घटनात्मक बदलांनंतर, त्या बार्बाडोसच्या प्रजासत्ताक व्यवस्थेखाली पहिल्या पंतप्रधान आहेत.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यासोबत मोटली, २४ सप्टेंबर २०१८

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "The Honourable Mia Amor Mottley, SC, MP". pmo.gov.bb. 24 October 2018. 28 November 2022 रोजी पाहिले.