Jump to content

मिमी चक्रवर्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिमी चक्रवर्ती

कार्यकाळ
२३ मे २०१९  ४ जून २०२४
मागील सुगता बोस
पुढील सायोनी घोष
मतदारसंघ जादवपूर

जन्म ११ फेब्रुवारी, १९८९ (1989-02-11) (वय: ३७)
जलपाइगुडी, पश्चिम बंगाल
राजकीय पक्ष तृणमूल काँग्रेस

मिमी चक्रवर्ती (बांग्ला: মিমি চক্রবর্তী) ही एक भारतीय अभिनेत्री, निर्माती व माजी संसद सदस्य आहे. ती २०१९ साली तृणमूल काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेवर निवडून गेली व २०१९ ते २०२४ दरम्यान खासदार होती.