मिनती मिश्रा
Appearance
मिनती मिश्रा तथा मिनती दास (१९३७:कटक, ओडिशा, भारत - ) या भारतीय ओडिसी नर्तिका आहेत.
यांनी लहानपणीच ओडिसी नृत्य शिकण्यास सुरू केले व नंतर गुरू केलुचरण महापात्र यांच्याकडून त्या नृत्य शिकल्या. नृत्याबरोबरच त्या शास्त्रीय संगीतही शिकल्या आहेत.
मिश्रांनी पाच ओडिया व एक बंगाली चित्रपटांतून अभिनय केला आहे.