मिडियाविकी:विशेष (मासिक) सदर लेख (मुखपृष्ठ सदर टीप)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सावधान: आपले संपादन जतन(सेव्ह) केले जाऊ शकत नाही.

विकिपीडिया नवीन लेखकांना आणि संपादकांना विश्वकोशीय संपादनात पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देते. आपल्याकडून विशेष (मासिक) सदर लेखातील मुखपृष्ठ सदर टीप/मोठा मजकूर अनवधानाने वगळला जात असण्याची शक्यता आहे का ? विशेष (मासिक) सदर लेख दर्जा प्राप्त करवण्यासाठी मराठी विकिपीडिया सदस्य समुदायाचे मोठे बळ आणि बरीच चर्चा पणाला लागलेली असते. 'मुखपृष्ठ सदर टिप' आणि इतर काही मजकुरांच्या हाय्याने, विशेष (मासिक) सदर लेखांची ओळख, संपादन गाळण्यांना पटत असते व त्यावर आधारीत इतर संबधीत संकेतांबद्दल मार्गदर्शनात संपादन गाळण्या सहभागी होत असतात, म्हणून आपणाकडून होत असलेला बदल प्रयत्न जतन केला जाऊ शकत नाही.

आपले वगळणे विश्वकोशीय दर्जात सुधारणा करणारे आहे का ? योग्य मजकूर तर आपल्या हातून वगळला जात नाही ना? याची कृपया खात्री करून घ्यावी ही नम्र विनंती. तशी खात्री असल्यास आपण आपली विनंती संबंधीत लेखचर्चा पानावर मांडू शकता. जाणते सदस्य आणि प्रचालक मंडळी आपणास यथोचीत साहाय्य आणि मार्गदर्शन पुरवतील. कृ. असाच प्रयत्न पुन्हा करण्यापुर्वी "बदलांचा आढावा" मध्येही आपल्या प्रयत्नाचे कारण आवर्जून नमुद करावे.