मिडियाविकी:विशेष (मासिक) सदर लेख (नकाशे आणि चित्रात बदल)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सावधान: आपले संपादन जतन(सेव्ह) केले जाऊ शकत नाही.



सावधान: आपले संपादन जतन(सेव्ह) केले जाऊ शकत नाही.

विकिपीडिया नवीन लेखकांना आणि संपादकांना विश्वकोशीय संपादनात पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देते. आपल्याकडून विशेष (मासिक) सदर लेखातील नकाशे/चित्रांमध्ये अनवधानाने बदल होत असण्याची शक्यता आहे का ? विशेष (मासिक) सदर लेख दर्जा प्राप्त करवण्यासाठी मराठी विकिपीडिया सदस्य समुदायाचे मोठे बळ आणि बरीच चर्चा पणाला लागलेली असते. 'भारतीय नकाशे विशिष्ट मानदंडास अनुसरून अभिप्रेत असते व चित्र संचिकांना सुयोग्य प्रताधिकार परवाने असणे अभिप्रेत असते', ज्यात बदल करण्यापुर्वी सदस्यांनी संबंधीत लेखाच्या चर्चा पानावर चर्चा करणे जरूरी आहे. म्हणून आपणाकडून होत असलेला बदल प्रयत्न सध्या जतन केला जाऊ शकत नाही.

आपली संपादन क्रिया विश्वकोशीय दर्जात सुधारणा करणारी आहे का ? योग्य मजकूर तर आपल्या हातून बदलला/वगळला जात नाही ना? याची कृपया खात्री करून घ्यावी ही नम्र विनंती. तशी खात्री असल्यास आपण आपली विनंती संबंधीत लेखचर्चा पानावर मांडू शकता. जाणते सदस्य आणि प्रचालक मंडळी आपणास यथोचीत साहाय्य आणि मार्गदर्शन पुरवतील.