सावधान: आपले संपादन अजून जतन(सेव्ह) झालेले नाही.विकिपीडियात शक्यतो उपलब्ध तारीख/महीना/वर्ष नमुद करावे.विकिपीडिया नवीन लेखकांना आणि संपादकांना विश्वकोशीय संपादनात पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देते.
विकिपीडियावर लिहिताना कालसापेक्षता अथवा वृत्तपत्रीयशैलीतील कालसापेक्षता तसेच भविष्यार्थता काल/आज/उद्या/परवा/मागचा आठवडा/पुढील आठवडा/मागचा महिना/पुढचा महिना मागच्या वर्षी/या वर्षी १/२/.. दिवसापुर्वी वर्षापुर्वी/नंतर 'अजून', 'वर्तमान/येत्या/पुढील/भविष्य काळात', अशा शब्द योजना टाळणे अभिप्रेत असते.
असे का ?
वृत्तपत्रीय लेखन बर्याचवेळा कालसापेक्ष असते.वृत्तपत्रास तारीख असते त्या तारखेच्या संदर्भाने वाचक "अलिकडे,नुकतेच, काल, आज उद्दा गेल्या महीन्यात/वर्षी, या महीन्यात/वर्षी,पुढच्या महीन्यात/वर्षी" अशा शब्दांचा नेमका अर्थ लावू शकतात.विश्वकोश वाचताना "अलिकडे, काल, आज उद्दा" अशा कालवाचक शब्दांवरून "नेमके केव्हा ?" याचा बोध होत नाही किंवा चुकीचा बोध होण्याची शक्यता निर्माण होते त्यामुळे कालसापेक्षता आवर्जून टाळली पाहीजे. शिवाय असे लेखन बऱ्याचदा नवागत संपादकांकडून ऑनलाईन वृत्तपत्र माध्यमातून जसेच्या तसे कॉपी पेस्ट झाल्यास कॉपीराईट कायद्दांचा भंग होणे संभवते.
मराठी विकिपीडिया हि काही सर्वसाधारण वेबसाईट नाही, विकिपीडिया एनसायक्लोपिडीया विश्वकोश/ज्ञानकोश आहे. येथील लेखन मजकुर आणि लेखन संकेत ज्ञानकोशीय परिघास अनुरूप असणे गरजेचे असते.वर्तमान अथवा भविष्यातील "काळाची गरज" स्वत: किंवा इतरांनी उल्लेखीलेली या सुद्धा ज्ञानकोशाकरीता अनुल्लेखनीय आहेत.
कृपया या लेखात/लेखनात जर कालसापेक्षता असेल तर संदर्भासहीत पुर्नलेखन करून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती.
आपण करू इच्छित असलेला लेखातील बदल जतन करण्यापूर्वी, बदलांची झलक पाहून घेऊन ते योग्य असल्याची खात्री करून घ्यावी असे सूचित केले जात आहे.
विश्वकोश संकल्पना
ज्ञानकोशांत साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरुद्ध मते असल्यास, त्यांच्यासह), शक्य तिथे संदर्भ असलेली, वस्तुनिष्ठ आणि तटस्थपणे दिलेली माहिती मिळ्ते.
इथे वाचकांना भाषेचे सौंदर्य अपेक्षित नसते, तर निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टिकोन: आम्ही ज्ञानकोश मोजक्या तथ्यांसाठी आणि आकडेवारीसाठी वाचतो. येथे आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशिष्ट संदर्भासहित मिळावीत. पण आमचे मन आणि विचार प्रभावित करण्याकरिता ज्ञानकोशांतील लेखकांचे मत त्यात मिसळू नका असा असतो. कोशांतील लेख वाचून वाचक आपले मत बनवतो.
सारे विश्वकोश, विश्वकोशाची विश्वासार्हता जपण्याकरिता केवळ वस्तुनिष्ठ लेखन करण्याचा संकेत पाळत असतात. त्यामुळे शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा असलेले, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा देणारे, इत्यादी ललित लेखन किंवा ब्लॉग या स्वरूपातील लेखन विश्वकोशात नसते..
विश्वकोशांना स्वतःचा विशीष्ट वाचकवर्ग असतो. तो केवळ विश्वासार्ह, संक्षीप्त(मोजके) साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरूद्ध मते असल्यास, त्याच्या सह) शक्य तीथे संदर्भ असलेली वस्तुनिष्ठ(Facts) आणि तटस्थपणे (impartial) दिलेली माहिती वाचत असतो.
ललीत लेखनाच्या किंवा ब्लॉग स्वरूपातील लेखन आपल्या आवडीचा किंवा सवयीचा भाग असेल तर, विकिपीडियात लिहिण्याच्या दृष्टिने, आपण आधी मराठी विकिपीडियात आधीपासून असलेल्या एखाद दुसर्या लेखांमध्ये भर घालून पाहू शकता, मुखपृष्ठ सदर म्हणून मागे निवडले गेलेले लेख अभ्यासू शकता अथवा धूळपाटी येथे कच्चे लेखन करून इतर संपादकांचे सहाय्य घेऊन ते बरोबर करून घेऊ शकता .
पत्रकारीतेतील आदर्श आणि विश्वकोशीय लेखनातील साम्यस्थळे आणि फरक
विकिपीडिया ज्ञानकोश आहे.पत्रकारीतेतील आदर्शांप्रमाणेच विकिपीडियातील लेख तटस्थ, वस्तूनिष्ठ, समतोल, सर्वसमावेशक दृष्टिकोनातून लिहिणे अपेक्षित असते (पण पत्रकारीतेत या बाबींकडे मवाळपणे पाहिले जाते) .अर्थात या सर्व बाबींबाबत ज्ञानकोशातील अपेक्षेचा बार पत्रकारीतेपेक्षाही खूपच अधीक उंचीवर,अधीक कडक असतो .
पत्रकारीतेत माहितीस दुजोरा घेणे आणि खातरजमा करणे अभिप्रेत असते;पण एकतर असेकरणे संबधीत पत्रकारावर व्यक्तिश: अवलंबून असते वृत्तपत्रीय लेखनात व्यक्तिगत निरीक्षण,निष्कर्श आणि प्रथम स्रोतातील(अ-पुर्वप्रकाशित) तसेच मौखीक माहिती स्विकारता येते .ज्ञानकोशात पहिली मांडणी केली जात नाही, आधी कुठेतरी मांडणी/लेखन झाले आहे अशा मांडणीचे समसमीक्षण झाले आहे अशा माहितीचे खातरजमा करण्यायोग्य जमेल तेवढे वाक्यागणीक पुर्वप्रकाशित स्रोतातील संदर्भही द्यावे लागतात.
वृत्तपत्रीय लेखनात हातातील लेख विषयाकडे संबधीत विषयाच महत्व अधोरेखीत करण्याकरिता/लक्षवेधण्याकरिता/वाचकाच्या संवेदना/विवेक जागृतकरण्याकरिता लक्षवेधक मथळे आणि लक्षवेधी लेखन करण्यास अनुमती असू शकते पण असे करताना पत्रकाराच्या/लेखकाच्या व्यक्तिगत मताचे प्रतिबिंब येत तटस्थता, वस्तूनिष्ठता , समतोलता या मुल्यांशी तडजोड काही अंशी स्विकारली जाते.
ज्ञानकोशीय लेखकाच्या अपेक्षा भिन्न असतात.विश्वकोशीय वाचकांना भाषेचे सौंदर्य/लक्षवेधकता अपेक्षित नसते, तर निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टिकोन: आम्ही ज्ञानकोश मोजक्या तथ्यांसाठी आणि आकडेवारीसाठी वाचतो. येथे आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशिष्ट संदर्भासहित मिळावीत. पण आमचे मन आणि विचार प्रभावित करण्याकरिता ज्ञानकोशांतील लेखकांचे मत त्यात मिसळू नका असा असतो. कोशांतील लेख वाचून वाचक आपले मत आपण बनवतो.ज्ञानकोशाच काम सत्य जस आहे तस मांडण्याच आहे ; विवेकाची जबाबदारी ज्याची त्याची व्यक्तिगत आणि माहिती आणि समाजातील इतर घटकांची आहे , वाचकाच्या विवेकाची जबाबदारी ज्ञानकोशांची नसते.
वृत्तपत्रीय लेखन क्रम इन्व्हर्टेड पिरॅमीड (व्यस्त मेरू) पद्धतीचा असतो. सद्दघटना किंवा लक्षवेधी लेखनाने सुरवात केली जाते , विषयाची ओळख पार्श्वभूमी इतिहास या बाबी नंतर वेगळ्या क्रमाने येतात.विश्वकोशीय लेखनात विषयाची व्याख्या ओळख इतिहास शेवटी सद्द स्थिती असा क्रम येतो.
ही सूचना आपल्यापर्यंत स्वयंचलित लेखन/संपादन सुयोग्यता छाननी आणि नियंत्रणप्रणालीतून येत आहे. मराठी विकिपीडियावर अद्याप ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर वापरली जात असून हि प्रणाली स्वयंचलित असल्यामुळे काही वेळा चुकीचे संदेश देऊ शकते किंवा कसे हे कळण्यास आपल्या मदतीची आवश्यकता आहे. खासकरून विकिपीडिया:धूळपाटी आणि विकिपीडिया:मदतकेंद्र या पानावर लिहीताना हा संदेश दिसल्यास आणि तसे दिसणे अयोग्य असल्यास तेथे ते आवर्जून नमूद करावे.
हा संदेश आपल्या पर्यंत का आला आहे हे न समजल्यास अथवा चूकीने आला आहे असे वाटल्यास, हा संदेश कोणत्या प्रकारचे संपादन करताना दाखवला गेला याची नोंद विकिपीडिया चर्चा:संपादन गाळणी येथे आवर्जून करावी.आपण अशी मदत करण्यामुळे भविष्यात इतर सदस्यांना खासकरून नवागत आणि अनामीक सदस्यांना संपादने करताना त्रास होणार नाही याची काळजी घेणे सोपे होईल.या संदेशात उचीत बदल मिडियाविकी चर्चा:कालसापेक्षता टाळा अथवा येथे सुचवावेत अथवा .
सूचना: आपण करू इच्छित असलेली कृती/लेखन/संपादन मराठी विकिपीडियावरील लेखन/संपादन संकेतास अनुसरून नसावी अथवा अयोग्य असावी अथवा साशंकीत म्हणून नोंदवली जात आहे.
आपले संपादन जतन(सेव्ह) करण्यापूर्वी आपण करू इच्छित असलेली कृती/लेखन/संपादन रचनात्मक आहे याची खात्री करून घ्यावी.अरचनात्मक संपादने तात्काळ उलटवली जाण्याची शक्यता असते.
खालील गोष्टी टाळा:
रोमन लिपीचा अनावश्यक वापर टाळा मराठीत लिहा.मराठीत सहज लिहिण्याकरता मराठी विकिपीडियावर सुविधा उपलब्ध आहे त्याचा वापर करा.