Jump to content

मिखाइल खोदोर्कोव्स्की

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१५मध्ये खोदोर्कोव्स्की

मिखाइल बोरिसोविच खोदोर्कोव्स्की (रशियन:Михаил Борисович Ходорковский; २६ जून, १९६३:मॉस्को, रशिया - ) हा सोवियेतरशियन उद्योगपती व अब्जाधीश आहे. याने सोवियेत संघाच्या विघटनानंतर सायबेरियामधील खनिज तेलाचे साठे सरकारकडून टाकाऊ किंमतीला विकत घेउन आपली संपत्ती गोळा केली.

ऑक्टोबर २००३मध्ये याला रशियाच्या व्लादिमिर पुतिन सरकारने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली.[] २०१०मध्ये या व इतर अनेक खटल्यांमध्ये त्याला ९ वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली. २०१३मध्ये पुतिनने खोदोर्कोव्स्कीला माफी दिली व खोदोर्कोव्स्कीला रशियाबाहेर घालवले. हा आता लंडनमध्ये परागंदा आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Seth Mydans, Erin E. Arvedlund (26 October 2003). "Police in Russia Seize Oil Tycoon". New York Times (English भाषेत). 9 March 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ Gentleman, Amelia (20 March 2018). "Russian oligarch in London fatalistic about his safety from attack". The Guardian. 10 October 2018 रोजी पाहिले.