मिंग्लिश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Wiktionary-logo-mr.png
Look up मिंग्लिश in
Wiktionary, the free marathi dictionary.
मिंग्लिश ह्या बोलीभाषेची शब्दसूची
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा

मराठी भाषेच्या परिणमाने बोलल्या जाणार्‍या इंग्लिश भाषेस, तसेच इंग्लिश भाषेच्या परिणामाने बोलल्या जाणार्‍या मराठीस मिंग्लिश असे म्हणतात.[१]

भारतात आपण हिंग्लिश, बॉंग्लिश, तामिग्लिश, मिंग्लिश वगैरे अनेक प्रकारची इंग्रजी उत्क्रांत करत आपसूक घडवल्या आहेत. 'बंबय्या इंग्लिश' ही एक 'वेगळी चटणी' तयार झाली आहे. [२]


संदर्भ[संपादन]