Jump to content

मा.चो. (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

‘मा.चो’ हा लवकरच प्रदर्शित होणारा मराठी चित्रपट असून स्वप्नील जोशी, ओम भुतकर, आलोक राजवाडे आणि विदुला चौगुले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन रोहित राजेंद्र रुकडे यांनी केले आहे. या चित्रपटाचे निर्माते उषा काकडे, गार्गी कुलकर्णी आणि नागराज मंजुळे आहेत. संगीत ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी दिले आहे.

हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असून त्याचा टीझर नोव्हेंबर २०२५ मध्ये ऑनलाईन प्रदर्शित झाला.