माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

नातं रिचार्जे करू आपल्यातलं बोलणं संपलं असेल तर पुन्हा एकदा टॉक टाइम भरू ... चाल ना, पुन्हा एकदा नातं रिचार्जे करू

मनामध्ये काही अडले असेल तर त्या वाईट गोष्टींना फॉरमॅट मारू ... चाल ना, पुन्हा एकदा नातं रिचार्जे करू

नवा घेऊन पुन्हा कॅनवास नव्या चित्रात नवे रंग भरू चाल ना, पुन्हा एकदा नातं रिचार्जे करू

प्रेमाचा नेट पॅक, समजुतीच बॅलन्स हृदयाच्या वोउचेर वर पुन्हा स्क्रॅच करू चाल ना, पुन्हा एकदा नातं रिचार्जे करू