Jump to content

मासूम (१९८३ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Masoom; মাসুম; Masoom; Необдуманный шаг; मासूम (१९८३ चित्रपट); Masoom; ମାସୂମ; بی‌گناه (فیلم ۱۹۸۳); मासूम; معصوم (1983ء فلم); Masoom; Masoom; Masoom; मासूम; ಮಸೂಮ್; Masoom; Masoom; మాసూమ్; 한 순간의 실수; film del 1983 diretto da Shekhar Kapur; pinicla de 1983 dirigía por Shekhar Kapur; film sorti en 1983; હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર; 1983. aasta film, lavastanud Shekhar Kapur; película de 1983 dirixida por Shekhar Kapur; pel·lícula de 1983 dirigida per Shekhar Kapur; Hindi film; Film von Shekhar Kapur (1983); filme de 1983 dirigido por Shekhar Kapur; film; فیلمی از شکهار کاپور; Hindi film; film út 1983 fan Shekhar Kapur; film din 1983 regizat de Shekhar Kapur; cinta de 1983 dirichita por Shekhar Kapur; индийский фильм 1983 года; film från 1983 regisserad av Shekhar Kapur; film India oleh Shekhar Kapur; film z 1983 roku; סרט משנת 1983; film uit 1983 van Shekhar Kapur; filme de 1983 dirigit per Shekhar Kapur; 1983 की शेखर कपूर की फ़िल्म; ᱑᱙᱘᱓ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱤᱱᱫᱤ ᱯᱷᱤᱞᱤᱢ; ১৯৮৩ সালে মুক্তিপ্রাপ্ত শেখর কাপুর পরিচালিত হিন্দি ভাষার চলচ্চিত্র; filme de 1983 dirixido por Shekhar Kapur; فيلم أُصدر سنة 1983، من إخراج شيكار كابور; película de 1983 dirigida por Shekhar Kapur; ୧୯୮୩ର ହିନ୍ଦୀ କଥାଚିତ୍ର; ମାସୁମ
मासूम (१९८३ चित्रपट) 
Hindi film
माध्यमे अपभारण करा
प्रकार
गट-प्रकार
मूळ देश
संगीतकार
पटकथा
वितरण
  • video on demand
वर आधारीत
  • Man, Woman and Child
दिग्दर्शक
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. १९८३
कालावधी
  • १६५ min
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q660727
आय.एम.डी.बी. दुवा: tt0085913
विकिडाटावर माहिती संपादित करा

मासूम हा १९८३ चा भारतीय हिंदी भाषेतील नाट्य चित्रपट आहे, ज्याच्यासोबत शेखर कपूर यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले.[] हे १९८० च्या एरिक सेगल यांची कादंबरी मॅन, वुमन अँड चाइल्ड चे रूपांतर आहे. ह्याच कादंबरीच्या आधारे ओलंगल (१९८२) हा मल्याळम चित्रपट आणि मॅन, वुमन अँड चाइल्ड (१९८३) हा अमेरिकन चित्रपटातही होते.[][]

या चित्रपटात शबाना आझमी, नसीरुद्दीन शाह आणि सईद जाफरी मुख्य भूमिकेत आहेत, तर तनुजा आणि सुप्रिया पाठक विशेष भूमिकेत आहेत. यात उर्मिला मातोंडकर, आराधना आणि जुगल हंसराज बालकलाकार म्हणून पदार्पण करत आहेत. चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते गुलजार यांनी लिहिली आहेत तर संगीत आर.डी. बर्मन यांचे आहे.

गीते

[संपादन]

चित्रपटाचे संगीत आर.डी. बर्मन यांनी दिले होते आणि गीते प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी लिहिली होती आणि त्यांनी चित्रपटाची पटकथा देखील लिहिली होती. या चित्रपटासाठी बर्मन यांना सर्वोत्कृष्ट संगीताचा फिल्मफेर पुरस्कार मिळाला.

क्र. शीर्षकगायक अवधी
१. "दो नैना और एक कहानी"  आरती मुखर्जी 05:26
२. "हुजूर इस कदर"  सुरेश वाडकर, भूपिंदर सिंह 03:53
३. "तुझसे नाराज नहीं जिंदगी (पुरुष)"  अनुप घोशाल 05:41
४. "तुझसे नाराज नहीं जिंदगी (स्त्री)"  लता मंगेशकर 03:37
५. "लकडी की काठी"  वनिता मिश्रा, गौरी बापट, गुरप्रीत कौर 03:57

पुरस्कार

[संपादन]
पुरस्कार श्रेणी नामांकित व्यक्ती निकाल
३१ वे फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपट मासूमनामांकन
सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक) शेखर कपूरविजयी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकनामांकन
सर्वोत्कृष्ट अभिनेता नसीरुद्दीन शाहविजयी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री शबाना आझमीनामांकन
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक आर.डी. बर्मनविजयी
सर्वोत्कृष्ट गीतकार "तुझसे नाराज नहीं" साठी गुलजारविजयी
सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका "दो नैना एक कहानी" साठी आरती मुखर्जीविजयी

संदर्भ

[संपादन]
  1. Andrea LeVasseur (2007). "Shekhar Kapur – Biography". The New York Times. 21 October 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 Jan 2012 रोजी पाहिले.
  2. Vickey Lalwani (7 February 2014). "Mini from Shekhar Kapur's Masoom traced in Delhi". The Times of India. 2014-09-07 रोजी पाहिले.
  3. "Children's Day: Seven films to bring out the innocent child in you". CNN-IBN. 14 November 2012. 7 September 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-09-07 रोजी पाहिले.