Jump to content

मासिमो दालेमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मासिमो दालेमा

मासिमो दालेमा (इटालियन: Massimo D'Alema; २० एप्रिल १९४९ (1949-04-20), रोम) हा इटलीमधील एक राजकारणी व देशाचा ५३वा पंतप्रधान आहे. तो २१ ऑक्टोबर १९९८ ते २५ एप्रिल २००० दरम्यान पंतप्रधानपदावर होता.

बाह्य दुवे[संपादन]


मागील
रोमानो प्रोदी
इटलीचा पंतप्रधान
१९९८-२०००
पुढील
ज्युलियानो अमातो