मावळा ट्रेकर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.
      हिंदवी स्वराज्याला बळकटी येण्याच्या दृष्टीने छत्रपती शिवरायांनी एक भव्य दिव्य अशी दुर्गशृंखला बांधली. महाराष्ट्रामध्ये महाराजांचे जवळपास 350 किल्ले आहेत. यापैकी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच  सुस्थितीत आहेत. बाकी किल्ल्याची अवस्था मात्र दयनीय आहेत. 
       आज बरेच जण पर्यटनासाठी गड किल्ल्यावर जातात. आणि गडाचा परिसर अस्वच्छ करतात. रिकाम्या पाण्याच्या बाटल्या कशाही इकडे तिकडे फेकून देणे ,गडावर नावे कोरणे , नाचगाणी आणि पार्टी साठी गड किल्ल्याचा सर्रास वापर होताना दिसतो. 
      पण मित्रांनो हे काही योग्य नाही. गडकिल्ले हे आपले वैभव आहे . आपली संपत्ती आहे तिचा असा दुरुपयोग करु नका. आणि कोणी करत असेल तर त्यांना तसे करू देऊ नका. गड किल्ल्याचे पावित्र्य जपा. 
   आजच्या तरुण पिढीला गड किल्ल्याचे महत्त्व कळावे त्यांना ट्रेकिंगचा छंद लागावा यासाठीच " मावळा ट्रेकर्स " ची स्थापना करण्यात आली आहे. ग्रुपतर्फे प्रत्येक महिन्याला एका किल्ल्याचे ट्रेक चे नियोजन केले जाते.आणि संपूर्ण किल्ल्याची साफसफाई सुद्धा केली जाते. 
    आपणही ह्या शिवकार्यात सहभागी व्हावे ही नम्र विनंती. 
                   आपलाच ,
        श्री. मोहन वाघमारे ( 9503779618 )